महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षात मोठा बदल झाला आहे. फ्लोअर टेस्टपूर्वीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आज गुरुवारी काँग्रेसने बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर कॉंग्रेस नेते विजय वड्डेटिवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. <br /><br />#Congress #BJP #MVA #NCP #vijaywadettiwar #SoniaGandhi #SharadPawar #DevendraFadnavis #HWNews <br /><br />